रोटरी क्लब ऑफ पुणे रॉयलच्या अध्यक्षपदी जयंत रजपूत यांची निवड झाली. खासदार वंदना चव्हाण, डॉ. आदित्य अभ्यंकर, डॉ. मिलिंद भोई यांना मानद सभासद केले. कार्यकारिणी पुढीलप्रमाणे : सचिव – उदय कुलकर्णी, खजिनदार – दिपक चांडक, संचालक – गिरीश देशपांडे, अमोल चाफेकर, सुहास शेवाळे, शलाका भालेराव, प्रशांत देशपांडे, प्रमोद सूर्यवंशी, विशाल गुंजाळ, भरत विघे, श्याम टेकाळे, रवींद्र डेंगळे, नितीन जोशी.