Author Archives: admin

‘रोटरी’ च्या अध्यक्षपदी प्रशांत देशपांडे

Maharashtra Times News 17 11 2014

 

पुणे : रोटरी क्लब ऑफ पुणे रॉयल या नव्यानेच स्थापन झालेल्या क्लबच्या अध्यक्षपदी प्रशांत देशपांडे यांची, तर सचिवपदी शलाका भालेराव यांची निवड करण्यात आली. रोटरी ३१३१ चे प्रांतपाल विवेक आरान्हा यांच्या उपस्थितीत नवनिर्वाचित सदस्यांचा पदग्रहण समारंभ नुकताच पार पडला. यावेळी जयंत राजपूत, प्रमोद सूर्यवंशी, दिपक चांडक, गिरिश देशपांडे, विशाल गुंजाळ, उदय कुलकर्णी, राजाभाऊ शिंदे, अमोल चाफेकर, कपिश जोशी, प्रीती सवाईराम आदी उपस्थित होते.

आज का आनंद दि. १३ जुलै २०१५

जयंत रजपूत को हाल ही में रोटरी क्लब ऑफ पुणे रॉयल के अध्यक्ष पद पर नियुक्त किया गया है. डी. जी. प्रशांत देशमुख तथा उपमहापौर आबा बागुल की उपस्थिती में उन्होंने पदभार संभाला. यहां पी. डी. जी. दिपक शिकारपूर, अभय छाजेड, एड. सुनील गोखले, डॉ. रोहित तिलक एवं मोहन जोशी उपस्थित थे. सांसद एड. वंदना चव्हाण, डॉ. आदित्य अभ्यंकर व डॉ. मिलिंद भोई को मानद सदस्य नियुक्त किया गया है तथा उदय कुलकर्णी सेक्रेटरी, दिपक चांडक कोषाध्यक्ष बनाये गये है. इसके अलावा १० लोगोंको को डायरेक्टर बनाया गया है. इस मौके पर “ह्यूमैनिटी बौक्स” वेबसाईट का भी शुभारंभ किया गया.

रोटरीकडून गरजू विद्यार्थिनींना बस पास

Bus Pass Donation at Ramabai Ranade School

Ramabai Ranade 2

पुणे, दि. २५ : “माझे पालक कचरा उचलण्याचे काम करतात. त्यांना घरकामात मी मदत करते व त्यानंतर शाळेला येते. शाळेला येण्या-जाण्यासाठी बस पास मिळाल्यामुळे आम्हाला मदत झाली आहे,” अशी भावना पूजा या विद्यार्थिनीने सोमवारी व्यक्त केली.

रोटरी क्लब ऑफ पुणे रॉयल संस्थेतर्फे श्रीमती रमाबाई रानडे प्रौढ स्त्री हायस्कूलमध्ये शिक्षण घेत असणाऱ्या गरजू व होतकरू विद्यार्थिनींना आमदार मेधा कुलकर्णी व पोलीस उपायुक्त तुषार दोशी यांच्या हस्ते बस पासचे वाटप करण्यात आले. मुख्याध्यापिका स्वाती वाळिंबे, सेवासादनचे व्यवस्थापकीय अधिकारी चिंतामणी पटवर्धन, श्रीधर पाटणकर, कुसुम पाटील, रोटरीचे जयंत रजपूत, उदय कुलकर्णी, गिरिश देशपांडे आदी उपस्थित होते. यावेळी विद्यार्थिनींनी रक्षाबंधनानिमित्त माळीण ग्रामस्थांसाठी तयार केलेल्या राख्या डॉ. मिलिंद भोई यांच्याकडे सुपूर्त केल्या. आमदार मेधा कुलकर्णी यांनी राखी पौर्णिमेची भेट म्हणून मुलींना मोफत विमा काढून देण्याचे आश्वासन दिले. प्रिया निघोजकर यांनी सूत्रसंचालन केले.

सकाळ दि. २० सप्टेंबर २०१५ || शारदा विद्यालय

Daily Sakal News 2015 09 20

Daily Sakal News 2015 09 20

सकाळ दि. २४ सप्टेंबर २०१५

Sakal News 2015 09 24_1

Sakal News 2015 09 24_1

Sakal News 2015 09 24_2

Rotary Club of Pune Royal